नववारीत प्रार्थनाचा काळजावर वार

अंकिता खाणे (Ankita Khane)

नुकतेच प्रार्थनानं तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Prarthana Behere | Esakal

अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.

Prarthana Behere | Esakal

साडी, चंद्रकोर आणि गजरा अशा लूकमधील फोटो प्रार्थनानं शेअर केले आहेत.

Prarthana Behere | Esakal

प्रार्थनाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

Prarthana Behere | Esakal

प्रार्थनाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Prarthana Behere | Esakal

प्रार्थनाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Prarthana Behere | Esakal

‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेमधून प्रार्थना प्रेक्षकांच्या भेटीस आली. प्रार्थनाच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.

Prarthana Behere | Esakal

प्रार्थनाला इन्स्टाग्रामवर 2 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.प्रार्थनाचा चाहता वर्ग मोठा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prarthana Behere | Esakal