Priyanka Chopra : तुमच्या 10 पिढ्यांना पुरेल एवढ्या रुपयांचं तिचं नेकलेस

साक्षी राऊत

मेट गाला 2023

जगप्रसिद्ध फॅशन इव्हेंट मेट गालाला १ मे पासून सुरुवात झालीय.

Priyanka Chopra

प्रियकांचा जबरदस्त लूक

इवेंटमधील प्रियंकाच्या लूकने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Priyanka Chopra

डायमंड नेकलेसची चर्चा

यावेळी प्रियंकाच्या हाय थाइज गाउनने तर सगळ्यांचे लक्ष वेधलेच पण तिच्या डायमंड नेकलेसने यावेळी सगळ्यांना थक्क केले.

Priyanka Chopra

बुलगारी नेकलेस

प्रियंकाच्या बुलगारी नेकलेसमध्ये एक महागडा हिरा जडलेला आहे. आणि रिपोर्ट्सनुसार त्याची किंमत २०४ कोटी असल्याचे सांगितले जातेय.

Priyanka Chopra

प्रियंका निकच्या जोडीनं रेड कार्पेटवरील एन्ट्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Priyanka Chopra

प्रियंकाची जगभरात मोठी फॅन फॉलोविंग आहे. तसेच ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते.

Priyanka Chopra

मेट गालातील प्रियंकाच्या नेकलेसची किंमत ऐकून सगळेच अवाक झाले असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा दिसून येतेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Chopra