Radhika Apte: मिसेस अंडरकव्हर राधिकाचा ग्लॅमरस लूक

अंकिता खाणे (Ankita Khane)

राधिका सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते

Radhika Apte | Esakal

ती तिचे फोटो-व्हिडीओ शेअर करते.

Radhika Apte | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Radhika Apte | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Radhika Apte | Esakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

Radhika Apte | Esakal

कमी वेळात तिने सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Radhika Apte | Esakal

राधिकानं मिसेस अंडरकव्हर या चित्रपटामध्ये एका स्पाय एजंटची भूमिका साकारली

Radhika Apte | Esakal

राधिका आपटेनं 'मिसेस अंडरकव्हर' मध्ये दुर्गा नावाच्या एका महिलेची भूमिका साकारली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Apte | Esakal