रश्मीकाचा न्यु लूक मना घायाळ करी Rashmika Mandanna

Vaishali Patil

नॅशनल क्रश बनलेल्या रश्मिकाच्या चाहत्याची सख्या काही कमी नाही.

Rashmika Mandanna

केवळ भारतातच नाही तर तिची प्रसिद्धी ही जगभर पसरली आहे. 

Rashmika Mandanna

ती तिच्या क्यूटनेसने तिने सगळ्यांनाच वेड लावले आहे.

Rashmika Mandanna

जबरदस्त फॅन फॉलोइंगमुळे ती राष्ट्रीय क्रश झाली आहे.

Rashmika Mandanna | Esakal

रश्मिका मंदान्ना बॉलीवूड फिल्म गुडबायमध्ये दिसली होती.

Rashmika Mandanna

त्यानंतर रश्मिका मंदान्ना मिशन मजनूमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली.

Rashmika Mandanna

रश्मिका मंदान्नाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmika Mandanna | Esakal