Reeva Chaudary: कहर! थेट टॉयलेटमध्येच फोटोशूट..

Vaishali Patil

रिवाची सोम सरकार निर्मित पीप वेब सिरीज लवकरच रिलीज होणार आहे.

Reeva Chaudary

या बेज सीरिजमध्ये रिवा चौधरी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Reeva Chaudary

रिवाने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटोशूट शेअर केला आहे.

Reeva Chaudary

ज्यामध्ये रिवाने टॉयलेट सीटवर बसून इतकी बोल्ड पोज दिली आहे.

Reeva Chaudary

हे फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Reeva Chaudary

प्रमोशनसाठी असे चुकीचे फोटोशूट करणं काहींना पटलेलं नाही.

Reeva Chaudary

नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reeva Chaudary