सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या अभिनेत्री सईने शुभेच्छा दिल्या आहेत
सईने डोक्यावर गवताचा भारा घेतलेला फोटो शेअर केला आहे
सईच्या फोटो प्रेक्षक शुभेच्छा देत आहेत
सई सोशल मीडियावक सक्रीय असते
सईचे श्रमदान करतानाचे फोटो देखील व्हायरल होत आहेत
प्राजक्ताला आज कोणत्या ओळखीची गरज नाही
तिने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी आपले नाव कमावले आहे
सईच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत
सई ताम्हणकर नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहेत.
बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ओळखल्या जाते
मुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
२०१३ साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने सई यांना मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.