सईच्या 'या' ग्लॅमरस लूक्सवर व्हाल फिदा!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री सई मांजरेकर

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची कन्या अभिनेत्री सई मांजरेकर.

Saiee manjrekar

अभिनयात पदार्पण

सईने 'दबंग ३' या चित्रपटातून अभिनेता सलमान खानसोबत अभिनयात पदार्पण केले.

Saiee manjrekar

फोटोंमुळे चर्चेत

सई सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती सतत तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.

Saiee manjrekar

एथनिक लूक

सई वेस्टर्न सोबतच एथनिक लूक्समध्ये ही तितकीच सुंदर दिसते.

Saiee manjrekar

ग्लॅमरस सई

पारंपारिक लूक्ससोबत सई ग्लॅमरस अंदाजामध्ये तितकीच भारी दिसते.

Saiee manjrekar

फोटोशूट

सईने नुकतेच एका ब्लॅक आऊटफिटमध्ये फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

Saiee manjrekar

रेड लूक

या रेड गाऊनमध्ये सईचा क्लासी लूक शोभून दिसत आहे.

Saiee manjrekar

लेहेंगा

सिल्वर रंगाच्या या लेहेंग्यावर सईने साजेसा मेकअप लूक कॅरी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saiee manjrekar