Sara Ali Khan : मिनी स्कर्ट घालून सारानं दाखवली परफेक्ट फिगर; बोल्ड फोटो व्हायरल

Balkrishna Madhale

स्टायलिश पोशाख

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खाननं एका कार्यक्रमादरम्यान अतिशय स्टायलिश पोशाख कॅरी केलाय.

फोटो प्रचंड व्हायरल

अभिनेत्री सारा जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करते, तेव्हा ते प्रचंड व्हायरल होतात.

पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप

ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री सारा अली खाननं पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप, तसंच मिनी स्कर्ट परिधान केलाय.

क्यूट पोज

या लूकमध्ये अभिनेत्रीनं क्यूट पोज देत फोटो क्लिक केले आहेत.

सुंदर स्माईल

कॅमेऱ्यासमोर सुंदर स्माईल देऊन सारा अली खान चाहत्यांना वेड लावत आहे.

सडपातळ कंबर

फोटोंमध्ये सारा तिची सडपातळ कंबर आणि पाय फ्लॉंट करताना दिसत आहे.

इंस्टाग्रामवर मजबूत फॅन फॉलोइंग

अभिनेत्री सारा अली खानच्या इंस्टाग्रामवर फॅन फॉलोइंगची यादी खूप मजबूत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Sara Ali Khan Photo