Sayali Sanjeev: आली उमलुन माझ्या गाली प्रीत नवी मखमाली

अंकिता खाणे (Ankita Khane)

सायली तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sayali Sanjeev | Esakal

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी सायली संजीव ही नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

Sayali Sanjeev | Esakal

सायली तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sayali Sanjeev | Esakal

सायलीनं नुकतेच तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev | Esakal

नाकात नथ, दागिने आणि गजरा अशा लूकमधील फोटो सायलीनं शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sayali Sanjeev | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Sayali Sanjeev | Esakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayali Sanjeev | Esakal