Shamita Shetty : चक्क 7 वेळा तिचं हार्ट ब्रेक, एकाचा तर मृत्यू...

सकाळ ऑनलाईन टीम

शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी कायम तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते.

shamita shetty | esakal

शमिता शेट्टीला तिच्या प्रेमात आतापर्यंत बऱ्याच अडचणी आल्यात. एकदा दोनदा नाही तब्बल सात वेळा तिच्या वाट्याला हार्ट ब्रेक आलं.

बिग बॉस ओटीटी दरम्यान तिने या गोष्टीचा खुलासा केला होता की तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडचा कार अॅक्सिडेंटमधे मृत्यू झाला होता.

तर मीडिया रिपोर्टनुसार शमिता आणि आफताब शिवदेसानी एकमेकांच्या प्रेमात पडले होते मात्र त्यांच्यातील मतभेदांमुळे ते वेगळे झालेत.

२०१२ मधे हरमन बावेजा आणि शमिता शेट्टी रिलेशनशिपमधे होते, मात्र नंतर त्यांचं नातं काळी काळातच तुटलं.

युवराज सिंग शमिताला लपत छपत डेट करत होते मात्र त्यांचं नातंही फार काळ टिकू शकलं नाही.

मनोज वाजपेयीसह फरेब या आणि बेवफा या दोन चित्रपटांत शमिताने काम केलंय.शूटींहदरम्यान या दोघांचं प्रेमप्रकरण सुरू झालं मात्र ते मनोज विवाहित असल्याने हे नातंही फार काळ टीकू शकलं नाही.

shamita shetty | esakal

शमिताची डेब्यू फिल्म मोहोब्बते मधे उदय चोपडासह तिने काम केले.दरम्यान दोघे जवळ आलेत. मात्र काही काळातच त्याचं ब्रेकअप झालं.

shamita shetty | esakal

शमिता आणि राकेश बापट याचं बिग बॉस ओटीटी दरम्यान अफेअर सुरू झालं मात्र काही काळानंतरच यांचं ब्रेकअपही झालं.

shamita Shetty | esakal

शमिता ४३ वर्षांची आहे. तिला फिटनेसचं फार वेड आहे. ती आजही तेवढीच यंग दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shamita Shetty | esakal