Shivani Sonar: शिवानी.. गुलाबाचं फूल तुझ्या चुरडलं गालावरी..

नीलेश अडसूळ

अभिनेत्री शिवानी सोनार हिने साडीतील काही मोहक फोटो शेयर केले आहेत.

shivani sonar | sakal

'कलर्स मराठी' वरील 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत ती 'संजू' या प्रमुख भूमिकेत होती.

shivani sonar | sakal

ग्रामीण भाषा,अवखळ स्वभाव आणि बिनधास्त मुलगी असे तिचे पात्र प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते.

shivani sonar | sakal

काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

shivani sonar | sakal

मालिकेने निरोप घेतला असला तरी शिवानीचे चाहते तिला प्रचंड मिस करत आहेत.

shivani sonar | sakal

तिने लवकरच दुसऱ्या मालिकेत यावं, अशी आशा तिच्या चाहत्यांना आहे.

shivani sonar | sakal

सध्या ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिच्या फोटोवर चाहते कायमच फिदा असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shivani sonar | sakal