Sports Bra घालून श्रद्धानं दाखवला 'बोल्ड' अंदाज; जिप्सीवरचे फोटो व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

ग्लॅमरस लूक

अभिनेत्री श्रद्धा दास तिच्या ग्लॅमरस लूकमुळं नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.

40 हून अधिक चित्रपटांत काम

श्रद्धानं आपल्या करिअरमध्ये 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

स्पोर्ट्स ब्रामध्ये किलर पोज

ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री श्रद्धा दासनं काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि जॉगर्स घातली आहे.

सिझलिंग स्टाईल

श्रद्धा जिप्सीवर बसून अतिशय सिझलिंग स्टाईलमध्ये पोज देत आहे.

लहान वयातच अभिनय क्षेत्रात

या अभिनेत्रीनं लहान वयातच मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय.

मास मीडियामध्ये पदवी

श्रद्धानं पत्रकारिता आणि मास मीडियामध्ये पदवी घेतली आहे.

श्रद्धाचा मुंबईत जन्म

श्रद्धाचा जन्म 4 मार्च 1987 रोजी मुंबईत झाला होता. तिचे वडील सुनील दास हे व्यापारी असून ते पश्चिम बंगालमधील पुरुलियातील आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Shraddha Das Photo