काय तुझ्या रुपाची शोभा ! Shriya Pilgaonkar

Vaishali Patil

'द ब्रोकन न्यूज' आणि 'गिल्टी माईंड्स' यांसारख्या वेब सीरिजमध्ये आपले उत्कृष्ट काम दाखवणारी श्रिया पिळगावकर तिच्या अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे

Shriya Pilgaonkar

ग्लॅमर वर्ल्डमध्ये तिने वर्चस्व गाजवले आहे.

Shriya Pilgaonkar

नुकतिच ती 'ताजा खबर' या वेब सिरीज मध्ये दिसली.

Shriya Pilgaonkar

त्या वेबसिरिजमध्ये तिच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली होती.

Shriya Pilgaonkar

तिने या मालिकेत 'सेक्स वर्कर'ची भूमिका साकारली होती.

Shriya Pilgaonkar | esakal

श्रिया पिळगावकरने तिच्या कारकिर्दीत अनेक अप्रतिम भूमिका केल्या आहेत.

Shriya Pilgaonkar

त्यापूर्वी ती 'गिल्टी माइंड्स'मध्ये 'वकिला' आणि 'द ब्रोकन न्यूज'मध्ये 'न्यूज रिपोर्टर' होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shriya Pilgaonkar | esakal