सकाळ डिजिटल टीम
श्रुती मराठे प्रसिद्ध मराठी भाषक अभिनेत्री आहे
श्रुतीला साडी आणि दागिण्यांची खूप आवड आहे
श्रुती सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असले
तिचे साडीवरील फोटो पाहून चाहचे घायाळ झाले आहेत
मुळची मुंबईकर असणाऱ्या श्रुतीने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ इंदिर विळा ह्या तमिळ चित्रपटाद्वारे केला
श्रुती मराठेने चित्रपटात आपले नाव कमावले आहे
श्रुतीचा दुसरा तमिळ चित्रपट नान अवन इल्लै २ चांगलाच लोकप्रिय ठरला होता
श्रुतीच्या अभिनयावर प्रेक्षक फिदा आहेत
श्रुती नैसर्गिक अभिनयाची राणी आहे
तिचा अभिनय चाहत्यांना प्रेमात पाडतो
श्रुतीचे साडीवरील फोटो व्हायरल झाले आहेत
श्रुतीच्या नवीन चित्रपटाची चाहते वाट पाहत आहेत
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.