Shruti Marathe : श्रृतीचे कधीही न ऐकलेले रंजक किस्से!

सकाळ डिजिटल टीम

श्रृती मराठे

मराठी अभिनेत्री श्रृती मराठे हिचे आजवर तुम्ही ऐकले नसतील असे रंजक किस्से पाहुयात

Shruti Marathe

टीव्ही

श्रृती मराठे हिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती टीव्ही मालिकांमुळे

Shruti Marathe

सनई चौघडे

'सनई चौघडे' या चित्रपटाच्या माध्यमातून २००९ मध्ये श्रुतीने कलाविश्वात पदार्पण केलं

Shruti Marathe

मराठी

त्यानंतर तिने मराठी इंडस्ट्रिला १७ वेगवेगळे चित्रपट दिले

Shruti Marathe

तमिळ

शिवाय तिने पाच तमिळ चित्रपटांमधूनही भूमिका निभावलेल्या आहेत

Shruti Marathe

गौरव घाटणेकर

डिसेंबर २०१६ मध्ये श्रृतीने गौरव घाटणेकर यांच्याशी लग्न केलं

Shruti Marathe

वेब सीरिज

'बार्ड ऑफ ब्लड' (Bard Of Blood) या वेब सीरिजमध्ये श्रृतीने इमरानसोबत काम केलं

Shruti Marathe

2019

साल 2019 साली 'बार्ड ऑफ ब्लड' ही सीरिज रीलीज झाली होती

तप्तपदी

तप्तपदी हा श्रृतीचा मराठी सिनेमा खूपच गाजला होता

Shruti Marathe

सुंदर

आज श्रृतीचे निवडक सुंदर फोटो व्हायरल होत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shruti Marathe