दिल थाम के बैठो... लाडक्या श्वेताचे Viral फोटो!

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडच्या नट्यांना मागं टाकून श्वेता तिवारी पुढे चालली आहे

Shweta Tiwari

इकडे श्वेताचं वय वाढतंय तर दुसरीकडे तिचे फॉलोअर्स

Shweta Tiwari

सध्या श्वेता तिवारी हिचे हे फोटो व्हायरल होत आहेत

श्वेता तिवारी

श्वेताचं वय किती? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो पण उत्तर मिळत नाही

श्वेता तिवारी

खरं सांगायचं तर श्वेताचं वय ४२ वर्षे आहे. खोटं वाटतंय ना?

Shweta Tiwari

श्वेताला पलक आणि रेयांश अशी दोन मुलं आहेत

Shweta Tiwari

काही दिवसांपूर्वी तिने तिच्या मुलासोबत फोटो शेअर केले होते

Shweta Tiwari

फिटनेसच्या बाबतीत श्वेता जागरुक असते

Shweta Tiwari

ती न चुकता दररोज व्यायाम करते

Shweta Tiwari

संतुलित आहारावर श्वेताचा विशेष भर आहे

Shweta Tiwari

चेहऱ्यावरील ग्लो कमी होऊ नये म्हणून ती बाहेरचं अन्न टाळते

Shweta Tiwari

छोट्या पडद्यावरील भूमिकेमुळे श्वेता घराघरात पोहोचली

Shweta Tiwari | Esakal

चित्रपटांमध्येही श्वेताने वेळगी छाप सोडली होती

Shweta Tiwari

सध्या चाहते श्वेताचे निवडक फोटो शेअर करीत आहेत

Shweta Tiwari

त्यामुळे तिच्या खास फोटोंची ही मेजवाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Tiwari