श्वेतानं भर उन्हाळात अनुभवला थंडावा!

सकाळ ऑनलाईन

अभिनेत्री श्वेता तिवारी हीनं कुटुंबासमवेत जंगल सफारी केली आहे.

Shweta Tiwari

व्हाईट आऊटफिटमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Shweta Tiwari

या फोटोंमध्ये श्वेता नेहमीप्रमाणं कुल आणि हॉट अंदाजात दिसते आहेय

Shweta Tiwari

पाण्यात बसून डोळ्यावर काळा गॉगल लावलेला तिचा हा फोटो चाहत्यांना भलताच आवडला आहे.

Shweta Tiwari

श्वेता कायमच आपले आऊटिंगचे फोटो शेअर करत असते, त्यामुळं तिचे चाहतेही तिला नेहमी फॉलो करतात.

Shweta Tiwari

श्वेतानं भर उन्हाळ्यात पाण्यात डुंबण्याचा आणि थंडाव्याचा अनुभव घेतला.

Shweta Tiwari

श्वेताच्या या ताज्या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Tiwari