Shweta Tiwari : प्रेम सुधा नैनो से बरसे, पी लेने को...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री श्वेता तिवारीचे हे फोटो व्हायरल होत आहेत

Shweta Tiwari

श्वेताचं वय किती? या प्रश्नाचं तुम्ही हमखास चुकीचं उत्तर द्याल

Shweta Tiwari

खरं सांगायचं तर श्वेताचं वय ४२ वर्षे आहे. खोटं वाटतंय ना?

Shweta Tiwari

पण हे खरंय. ४२ची असूनही श्वेता अगदी २२-२५ची वाटते

Shweta Tiwari

श्वेताला पलक आणि रेयांश अशी दोन मुलं आहेत

Shweta Tiwari

काही दिवसांपूर्वी तिने तिच्या मुलासोबत फोटो शेअर केले होते

Shweta Tiwari

व्यायाम आणि संतुलीत आहार, यामुळे श्वेताचं वय ओळखणं अवघड होतं

Shweta Tiwari

छोट्या पडद्यावरील भूमिकेमुळे श्वेता घराघरात पोहोचली

Shweta Tiwari

श्वेता दररोज न चुकता व्यायाम करते. शिवाय योगासनंही.

Shweta Tiwari

सुंदर, आकर्षक, हॉट, बोल्ड... सगळी विशेषण तिच्यापुढं फिकी आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Tiwari