Shweta Tiwari : श्वेताचं खरंच ठरलंय का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री श्वेता तिवारी हिने नवीन फोटो शेअर केले आहेत

Shweta Tiwari

श्वेताने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर हे फोटो शेअर केलेत

Shweta Tiwari

चाहत्यांसाठी श्वेता सतत नवनवे फोटो शेअर करत असते

विशेष म्हणजे श्वेता ४२ वर्षांची असूनही तरुण दिसते

श्वेताने वयाला रोखून धरायचं ठरवलंय का? असे प्रश्न चाहते विचारत आहेत

Shweta Tiwari

श्वेताला झालेलं ट्रोलिंगही प्रेमाचं असतं

तरुणांपासून ते वयस्कांपर्यंत सगळ्यांनाच श्वेता आवडते

तिने स्वतःला ज्या पद्धतीने मेंटेन ठेवलंय, ते कमाल आहे

श्वेताचे फोटो आज व्हायरल होत आहेत

Shweta Tiwari

चाहत्यांसाठी श्वेता सोशल मीडियावर नवनवे फोटो शेअर करत असते

या फोटोमध्ये श्वेता फारच मादक आणि आकर्षक दिसतेय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Tiwari