Sonali Raut च्या स्लिम फिगरनं चाहत्यांना केलं घायाळ; बिकिनीतले बोल्ड फोटो व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

सौंदर्यामुळं चर्चेत

बिग बॉस सीझन 8 ची माजी स्पर्धक आणि सुपरमॉडेल सोनाली राऊत तिच्या सौंदर्यामुळं सध्या चर्चेत आहे.

बिग बॉस सीझन 8 ची स्पर्धक

जेव्हा-जेव्हा ही अभिनेत्री तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करते, तेव्हा ते प्रचंड व्हायरल होतात.

2 पीस बिकिनी

नुकतेच सोनालीने तिच्या इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीनं 2 पीस बिकिनी घातली आहे.

स्विमिंग पुलामध्ये आंघोळ

फोटोंत सोनाली राऊत तिची अॅनिमल प्रिंट ब्रा फ्लॉंट करताना आणि पूलमध्ये आंघोळ करताना दिसत आहे.

टोन्ड फिगर

फोटोंमध्ये सोनाली राऊत तिची स्लिम आणि टोन्ड फिगर दाखवताना दिसत आहे.

हलका मेकअप

मोकळे केस, सनग्लासेस आणि हलका मेकअप करून अभिनेत्री सोनालीनं तिचा आउटलूक पूर्ण केलाय.

हातावर टॅटू

या फोटोंमध्ये अभिनेत्री सोनाली राऊत तिच्या हातावर टॅटू काढताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Sonali Raut Photo