क्रिकेट मैदानात Apple च्या सीईओंसोबत सोनम कपूरचं फोटो सेशन; पाहा ग्लॅमरस लूक

Balkrishna Madhale

अॅपल सीईओ भारत दौऱ्यावर

अॅपलचे सीईओ टिम कुक भारत दौऱ्यावर आले आहेत. ते सेलेब्ससोबत बराच वेळ घालवत आहेत. याआधी ते माधुरी दीक्षितसोबत दिसले होते.

सोनमचा ग्लॅमरस लूक

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आज पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस लुक्समुळं चर्चेत आली आहे.

दिल्लीत Apple च्या रिटेल स्टोअरचं उद्घाटन

Apple चे सीईओ टिम कुक दीर्घकाळ भारतात आहेत. त्यांनी दिल्लीत Apple च्या दुसऱ्या रिटेल स्टोअरचं उद्घाटन केलं.

टिमसोबत फोटो सेशन

याचदरम्यान, अभिनेत्री सोनम कपूरनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टिम आणि पती आनंद आहुजासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

दिल्लीत क्रिकेट मॅच

या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, टिम कुक सोनम कपूरसोबत दिल्लीत क्रिकेट मॅच पाहण्यासाठी आले आहेत.

सोनमनं नेसली साडी

सोनम कपूरनं सामना पाहताना अतिशय सुंदर पिवळ्या आणि पांढऱ्या प्रिंटची साडी नेसली होती.

सोशल मीडियावर सक्रिय

सोनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीच्या फॅन फॉलोइंगची यादीही खूप मोठी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Kapoor Apple CEO Tim Cook