Blouse Design : मुलींनो तुमच्यासाठी सोनम कपूरच्या युनिक ब्लाउजचं कलेक्शन

सकाळ डिजिटल टीम

फॅन्सी लूक

कुठली कॅज्युअल पार्टी असो किंवा पतीसोबत डिनर डेट असो सोनम कपूर कायम तिचा फॅशनेबल लूक मेंटेन करते.

Sonam Kapoor Blouse Design

एक्सपिरीमेंटल लूक

सोनल कपूरला एक्सपिरीमेंट लूक करायला फार आवडतं. तिला सुंदर लूक करायला फार आवडतं.

Sonam Kapoor Blouse Design

तिचे टू इन वन ब्लाउज

सोनमचे ब्लाउज लूक्स तुम्ही निरखून बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल की ती तिच्या ब्लाउजवर कायम एक्सपिरीमेंट्स करत असते.

Sonam Kapoor Blouse Design

ब्लाउज डिझाइन्स

तिच्या ब्लाउजचे डिझाइन्स अगदी टॉपसारखे असतात, जे तुम्ही एरवी जिन्स आणि साडीवर ट्रॅडिशनल वीअर म्हणून वापरू शकता.

Sonam Kapoor Blouse Design

मिरर वर्क ब्लाउज विथ जॅकेट

सोनम कपूरजवळ मिरर वर्क असलेलं एक ब्लाउज आणि त्यावर एक जॅकेटसुद्धा आहे. हे ब्लाउज कुठल्याही लूकवर क्लासी दिसते.

Sonam Kapoor Blouse Design

ब्लाउज विथ केप

सोनम कपूरचं हे ब्लाउज कॉटन पँट्स आणि फ्लेयर्ड जीन्सवर फार छान दिसतं. हे ब्लाउज तुम्ही प्रत्येक ड्रेसेसवर किंवा ट्रॅडिशनल लूकवर वीअर करू शकता.

Sonam Kapoor Blouse Design

नॉटेड ब्लाउझ

जर तुम्ही तुमच्या मित्रमंडळींच्या पार्टीजमधे जात असाल तर तुम्ही वेस्टर्नमधे हे नॉर्ट ब्लाउज वीअर करू शकता.

Sonam Kapoor Blouse Design

क्रॉप्ड जॅकेट

सब्यसाचीने डिझाइन केलेल्या ब्लाऊजवर तिने हाफ स्लीव जॅकेट वीअर केलाय. जो जीन्सवरही फार भारी वाटेल.

Sonam Kapoor Blouse Design

बस्टियर क्रॉप टॉप

या प्रकारच्या ब्लाउजला तुम्ही प्रिंटेड स्कर्ट किंवा फ्रेयर्ड जीन्सवर घालू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Kapoor Blouse Design