स्पृहा जोशीच्या नवऱ्याला पहिलंत का?

Vaishali Patil

सुप्रसिद्ध अभिनेत्री

स्पृहा जोशी ही मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Actress Spruha Joshi Share photo With Husband Varad Laghate photo know about her

कवयित्री

स्पृहा जोशीची केवळ उत्तम अभिनेत्रीच नव्हे तर ती निवेदिका आणि कवयित्री देखील आहे.

Actress Spruha Joshi Share photo With Husband Varad Laghate photo know about her

स्पृहाचं स्वतःचं एक युट्यूब चॅनेलही आहे. स्पृहाबद्दल तर सर्वांनाच माहित आहे मात्र तिच्या नवऱ्याला बद्दल बऱ्याच लोकांना अजूनही माहित नाही.

Actress Spruha Joshi Share photo With Husband Varad Laghate photo know about her

वरद लघाटे

स्पृहा जोशी हिनं 28 नोव्हेंबर 2014 रोजी वरद लघाटे सोबत लग्न केलं.

Actress Spruha Joshi Share photo With Husband Varad Laghate photo know about her

लग्न

बरीच वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी नात्याला नावं देण्याचं ठरवलं आणि लग्न गाठ बांधली.

Actress Spruha Joshi Share photo With Husband Varad Laghate photo know about her

ओळख

मुलाखतीत स्पृहाने सांगतिलं होत की, ती आणि वरद कॉलेजमध्ये असताना एका वृत्तपत्राचे कॉलेज प्रतिनिधी म्हणून काम करायचे त्यावेळी त्यांची ओळख झाली होती.

Actress Spruha Joshi Share photo With Husband Varad Laghate photo know about her

तक्रार

ती तिचा नवरा वरद लघाटे कॅमेऱ्यासमोर खूप कमी दिसतात अशी तक्रार बऱ्याचदा तिचे चाहते करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Spruha Joshi Share photo With Husband Varad Laghate photo know about her