Sunny Leon : सनी लिओनी तिच्या आणखी एका रोमांचक प्रोजेक्टसाठी झाली सज्ज!

सकाळ डिजिटल टीम

सनी लिओनी केनेडी या समीक्षकांनी प्रशंसनीय चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे.

sunny leon | esakal

ती लवकरच काहीतरी नवीन घेऊन असल्याची चर्चा सोशल मीडिया वर होत आहे.

sunny leon | esakal

कान्स फिल्म

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जागतिक प्रेक्षकांकडून या चित्रपटाला सात मिनिटांचा स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळाला

sunny leon | esakal

रोमांचक प्रकल्प

सनी आणखी एक रोमांचक प्रकल्प सुरू करण्यासाठी सज्ज आहे

sunny leon | esakal

उल्लेखनीय कारकीर्दी

तिच्या उल्लेखनीय कारकीर्दीसह सनी लिओनीने तिच्या करिष्मा आणि प्रतिभेने प्रेक्षकांची मन जिंकत असते.

sunny leon | esakal

उत्सुकता

चाहत्यांना एक वेगळीच उत्सुकता लागली आहे.

sunny leon | esakal

सनीची भूमिका

केनेडीमधील चार्लीची सनी लिओनीची भूमिका समीक्षकांना आवडली

sunny leon | esakal

चाहते

भारतातील थिएटरमध्ये हा चित्रपट रिलीज होण्याची वाट चाहते बघतात.

sunny leon | esakal

सनी नवीन काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sunny leon | esakal