अभिनेत्री सनी लिओनने "त्रिवेंद्रम फॅशन शो"मध्ये शो स्टॉपर म्हणून लावली हजेरी!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री, मॉडेल सनी लिओनने त्रिवेंद्रम फॅशन शोमध्ये डिझायनर श्रवण कुमार साठी शोस्टॉपर म्हणून हजेरी लावली.

sunny leone | esakal

तिच्या या खास उपस्थितीने प्रेक्षकांना थक्क केले.

sunny leone | esakal

फॅशन वीक

त्रिवेंद्रम फॅशन शो हा भव्य दिव्य फॅशन वीक असतो.

sunny leone | esakal

प्रेक्षकांची जिंकली मन

फॅशन इव्हेंटने पुन्हा एकदा आपल्या भव्यतेने आणि ग्लॅमरने प्रेक्षकांची मन जिंकली.

sunny leone | esakal

फॅशन डिझायनर

प्रसिद्ध फॅशन डिझायनर श्रवण कुमारने प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनला त्याच्या खास शोकेससाठी शोस्टॉपर म्हणून निवड केली.

sunny leone | esakal

सनीचा खास अंदाज

सनी ने या खास शो मध्ये रॅम्पवर एक अनोखा अंदाज दाखवला.

sunny leone | esakal

एका खास ड्रेस

हाताने भरतकाम केलेल्या एका खास ड्रेस मध्ये सनी लिओन दिसत आहे.

sunny leone | esakal

चित्रपटासाठी पदार्पण केलं

सनीने कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या "केनेडी" चित्रपटासाठी पदार्पण केलं आणि जागतिक प्रेक्षकांकडून कौतुक मिळवलं.

sunny leone | esakal

तिचे पात्र, चार्ली, प्रेक्षकांना खूप आवडले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sunny leone | esakal