चर्चा फक्त तापसीच्या साडीतील फोटोशूटची...

रोहित कणसे

अभिनेत्री तापसी पन्नू ही तिच्या दमदार अभिनयांमुळे कायम चर्चेत असते.

actress taapsee pannu beautiful saree photos

चित्रपटातील वेगळ्या भूमिकांमुळे लोकांच्या मनात राहणारी तापसीने साडी परिधान केलेले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

actress taapsee pannu beautiful saree photos

तापसी पन्नूने शेअर केलेल्या वेगवेगळ्या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंना शायरीचं कॅप्शन दिलं आहे.

actress taapsee pannu beautiful saree photos

तापसी पन्नूच्या या फोटोंची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे.

actress taapsee pannu beautiful saree photos

तापसीच्या या लेटेस्ट फोटोशूटला चाहत्याची चांगली पसंती मिळत असून त्या फोटोंवर लाइक आणि कमेंटचा पाऊस पडाताना दिसत आहे.

actress taapsee pannu beautiful saree photos

नेटकरी कमेंट्समध्ये तापसीच्या सौंदर्याची भरभरून स्तुती करत आहेत.

actress taapsee pannu beautiful saree photos

तापसी नुकतीच शाहरुख खान सोबत आलेला चित्रपट डंकी मध्ये दिसली होती.

actress taapsee pannu beautiful saree photos

तापसीच्या डंकी या चित्रपटाने जगभरात ४७० कोटींहून अधिकचे कलेक्शन मिळवले होते.

actress taapsee pannu beautiful saree photos

अझीम प्रेमजींनी मुलांना गिफ्ट दिले 500 कोटी रुपयांचे शेअर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wipro founder Azim Premji gifts shares worth Rs 500 crore to sons Rishad, Tariq | Sakal