Tara Sutaria : अंधारात 'तारा' चमकला...

सकाळ डिजिटल टीम

तारा सुतारिया तिच्या लूकमुळे दररोज चर्चेत असते.

Tara Sutaria | Esakal

आता तिच्या हॉट अवतारामुळे तिने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Tara Sutaria | Esakal

ताराने तिच्या स्टाईलची जादू सगळ्यांवर केली आहे.

Tara Sutaria | Esakal

तारा सोशल मिडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Tara Sutaria | Esakal

तारा यावेळी वेगळ्या अंदाजात दिसुन येत आहे.

Tara Sutaria | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Tara Sutaria | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tara Sutaria | Esakal