Vanita Kharat : न्यूड फोटोशूटमूळं चर्चेत आलेल्या वनिताच्या लग्नाचा लूक पहाच

सकाळ डिजिटल टीम

वनिताने प्रियकर सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली आहे. 

Vanita Kharat | Esakal

गुलाबी रंगांचा डिझायनर ब्लाऊज व पैठणी शेल्यात नववधू वनिता नटली.

Vanita Kharat | Esakal

अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिलेल्या प्राजक्तराजच्या पारंपरिक दागिन्यांमध्ये वनिताचं सौंदर्य खुलून आलं होतं.

Vanita Kharat | Esakal

सुमितने शेरवानी परिधान करत शाही लूक केला.

Vanita Kharat | Esakal

वनिता व सुमितच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत.

Vanita Kharat | Esakal

वनिता आणि सुमितच्या लग्नाची सगळीकडेच चर्चा होती.

Vanita Kharat | Esakal

आता अखेर दोघे लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.

Vanita Kharat | Esakal

महाराष्ट्राची हास्यजत्रेची टीम सुद्धा या दोघांच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanita Kharat | Esakal