शिवच्या विणाला लागलं प्रेमाचं 'वेड' veena jagtap

Vaishali Patil

राधा प्रेम रंगी रंगली', 'आई माझी काळुबाई' यासारख्या दर्जेदार मालिकांमधून प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री वीणा जगतापचा चाहता वर्ग मोठा आहे.

veena jagtap

वीणा जगतापने नुकतेच तिचे काही पारंपारिक लूकमधले फोटो शेअर केले आहेत.

veena jagtap

यात तिने हिरव्या रंगाची नऊवारी परिधान केली आहे.

veena jagtap

त्याचबरोबर पुर्ण श्रृंगारही तिने केला आहे.

veena jagtap

वीणा 'बिगबॉस' मध्येही सामील झाली होती.

veena jagtap

वीणा ही सोशल मिडियावर सक्रिय आहे.

veena jagtap

विणाच्या फोटोंवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

veena jagtap