Vidula Chougule : तुझं रूप हे नक्षत्राचं जनु बहरल्या रानाचं

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री विदुला चौगुलेने आपल्या प्रेक्षकांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत

Vidula Chougule

अभिनेत्री विदुला चौगुले हिने नवे कोरे फोटो शेअर केले आहेत. 

Vidula Chougule

विदुलाचे फोटो म्हणजे चाहत्यांसाठी आनंदाची लॉटरी असते

Vidula Chougule

विदुलाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केले आहे

Vidula Chougule

विदुलाच्या ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता

Vidula Chougule

विदुलाचे हे साडीवरील फोटो खूप व्हायरल होत आहेत.

Vidula Chougule

'जीव झाला येडा पिसा' या मालिकेत देखली विदुलाने चांगले काम केले होते

Vidula Chougule

नैसर्गिक अभिनयासाठी विदुला ओळखल्या जाते

Vidula Chougule

विदुलाचे फोटोंवर चाहते कमेंट्सता वर्षाव करतात

Vidula Chougule

विदुला... खूप छान दिसतेस, असे एका चाहत्याने म्हटले आहे

Vidula Chougule

 विदुलाची 'जीव झाला येडा पिसा' मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

Vidula Chougule

अभिनेत्री विदुला तर प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री ठरली होती

विदुलाने फार कमी वयात अभिनय क्षेत्रात सक्रीय झाली.

अल्पावधीतच तिच्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मन जिंकली.

Vidula Chougule

विदुला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidula Chougule