Adaa Khan : साडीत अदाची किलर अदा...

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही अभिनेत्री अदा खान तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे ओळखली जाते

Adaa Khan

सोशल मीडियावर सक्रिय

अदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Adaa Khan

सतत चाहत्यांच्या संपर्कात

अदा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Adaa Khan

लेटेस्ट फोटो

अशातच अदाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Adaa Khan

फोटो वायरल

अदाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Adaa Khan

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही अदाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Adaa Khan

हॉट लूक

या फोटोत अदा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adaa Khan