हे काय घातलंय? कोरोना लस निर्माते आदर पूनावालांच्या पत्नीचा ड्रेस पाहून नेटकरी हैराण

सकाळ डिजिटल टीम

नताशा पूनावाला चर्चेत

MET GALA 2023 मध्ये सिल्व्हर कलरचा पोशाख परिधान केल्यामुळं नताशा पूनावाला सध्या चर्चेत आहे.

सिल्व्हर कलरचा पोशाख

नताशा पूनावाला या सिल्व्हर कलरच्या पोशाखात सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

आदर पूनावालांची पत्नी

नताशा पूनावाला ही लस निर्माता आदर पूनावाला यांची पत्नी आहे.

इमारतीसारखा आउटफिट

नताशाचा हा आउटफिट पाहून चाहते ही कोणती इमारत आहे? असं विचारत तिच्यावर कमेंट करत आहेत.

अनोखा पोशाख

नताशा अनेकदा तिच्या अनोख्या पोशाखांसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते.

लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव

चाहते नताशाच्या फोटोंवर प्रचंड प्रेम करतात, तसंच तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

आदर पूनावालांसोबत 2006 साली लग्न

नताशा आणि आदर पूनावाला यांचं 2006 साली लग्न झालं होतं, त्यांना दोन मुलंही आहेत.

इंस्टाग्रामवर 731K हजार फॉलोअर्स

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या नताशा पूनावालाचे इंस्टाग्रामवर 731K हजार फॉलोअर्स आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Natasha Poonawalla Photo