Fitness : हे आहे आदिपुरुमधील सीतेचं फिटनेस सीक्रेट

साक्षी राऊत

क्रिती सेनन

आदिपुरुषमध्ये सीतेच्या पात्रात दिसून येणारी क्रिती सेनॉन तिच्या फिटनेससाठी फार चर्चेत असते. चला तर क्रिती एवढी फिट आणि हेल्दी कशी राहाते ते जाणून घेऊया.

Fitness

पिलाते

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी क्रिती सेनॉन पिलाते एक्सरसाइज करते. या एक्सरसाइजने हाडे स्ट्राँग ठेवण्याबरोबरच कॅलरीजसुद्धा बर्न होतात.

Fitness

डांस

क्रितीला बॉडीला फिट आणि आनंदी ठेवण्यासाठी डान्स करायला आवडते. तुम्हीही तुमच्या बॉडीली फ्लेक्झिबल बनवण्यासाठी डान्सची मदत घेऊ शकता.

Fitness

स्नॅक्स

शूटिंगच्या वेळी क्रिती स्नॅक्स म्हणून ड्राय फ्रूट्स खाते. ड्राय फ्रूट्समध्ये अनेक पोषक तत्व असतात. जे तुमच्या स्कीन आणि हार्टसाठी फार चांगले असते.

Fitness

योगा आणि एक्सरसाइज

फिजीकल हेल्थसोबतच मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी क्रिती योग आणि एक्सरसाइजची मदत घेते.

Fitness

डाएट

ब्रेकफास्टमध्ये क्रिती प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करून घेते. तर लंचमध्ये चपाती, ब्राउन राइससह भाजी आणि मांसे खातात. आणि डिनरमध्ये ती लाइट पदार्थ खाते.

Fitness

हायड्रेटेड राहा

बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी क्रिती भरपूर प्रमाणात ज्यूस आणि पाणी पिते. टॉक्झिन्स फ्लश आऊट करण्यासाठी क्रिती भरपूर पाणी पिते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fitness