क्रितीच्या ओढणीनं वेधलं लक्ष! दिसला 'राम दरबार'..Kriti Sanon

Vaishali Patil

आदिपुरुष

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या 'आदिपुरुष' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचा हा चित्रपट काही दिवसातच चित्रपटगृहात दाखल होत आहे.

Kriti Sanon

क्रिती सेनन

अशा परिस्थितीत कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अलीकडेच क्रिती सेनन एका कार्यक्रमात पोहोचली, जिथे तिच्या ड्रेसिंग सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Kriti Sanon

'राम दरबार'

या कार्यक्रमात ती पारंपरिक ड्रेसमध्ये दिसली. तिने लांब अनारकली सूटसोबत प्रिंटेड दुपट्टा घातला होता. या दुपट्ट्याची खास गोष्ट म्हणजे त्यात 'राम दरबार' बनवण्यात आला होता.

Kriti Sanon

सिंपल लूकमध्ये 'राम दरबार'ने सजलेला क्रितीचा दुपट्टा सर्वांचे मन मोहून टाकत आहे.

Kriti Sanon | Esakal

दागिने

तिने भारतीय पोशाखासोबत सोनेरी रंगाचे दागिने परिधान केले होते.

Kriti Sanon | Esakal

क्रितीचा लुक

गळ्यात सोन्याचा नेकलेस, हातात त्याच रंगाचे ब्रेसलेट आणि कानात पारंपारिक सोन्याचे झुमके असा क्रितीचा लुक दिसत होता.

Kriti Sanon | Esakal

माता सीता

'आदिपुरुष' या चित्रपटात प्रभास आणि क्रिती सेनॉन भगवान राम आणि माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Kriti Sanon | Esakal

16 जून

विशेष म्हणजे 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kriti sanon fitness secrets adipurush movie sita