नेटकऱ्यांनी टोचले क्रितीचे कान

सकाळ डिजिटल टीम

‘आदिपुरुष’ चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनन माता सीतेची भूमिका साकारत आहे

Kriti Sanon | esakal

स्वत:चा फोटो शेअर

तिने नुकताच स्वत:चा पहिला फोटो शेअर केला असून त्याला जानकी असे कॅप्शन दिले.

Kriti Sanon | esakal

ट्रोल

ज्यामुळे ती ट्रोल होत आहे

Kriti Sanon | esakal

नेटकऱ्यांनी धडे दिले

नेटकऱ्यांनी क्रिती सेननला पोस्ट करताना काय काळजी घ्यायची, याविषयी धडे दिले आहेत

Kriti Sanon | esakal

पाच भाषांमध्ये प्रदर्शित

‘आदिपुरुष’ हा पाच भाषांमध्ये १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Kriti Sanon | esakal

पोस्टखाली कंमेट्स

पोस्टखाली अनेक नेटकऱ्यांनी कंमेट्स केल्या

Kriti Sanon | esakal

मर्यादांचे भान

‘राम आणि सीता यांची भूमिका कुणीही करू दे पण आपल्या मर्यादांचे भान ठेवावे.

Kriti Sanon | esakal

कोणत्याही अभिनेत्रीची तुलना ही माता सीतेशी होऊ शकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kriti Sanon | esakal