Adipurush च्या दिग्दर्शकाचे वडील होते शिवसेना खासदार

साक्षी राऊत

ओम राऊत

आदिपुरुष चित्रपटाच्या निमित्ताने ओम राऊत सध्या सगळीकडे ट्रेंड करताय.

Om Raut

चित्रपटातील प्रवास

मात्र ओम राऊत यांचा चित्रपटात प्रवास कसा सुरु झाला माहितीये?

Om Raut

भरत कुमार यांचा मुलगा

ओम राऊत यांची आई टीव्ही प्रोड्युसर तर त्यांचे वडिल सीनीयर जर्नलिस्ट आहेत.

Om Raut

ओम राऊत नक्की कोण?

ओम राऊत हे भारतीय लेखक, चित्रपटदिग्दर्शक आणि निर्माते आहेत.

Om Raut

मराठी चित्रपट

ओम राऊत हे त्यांच्या 'लोकमान्य: एक युग पुरुष' या पहिल्या मराठी चित्रपटासाठी ओळखले जातात.

Om Raut

या चित्रपटात सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि प्रिया बापट यांनी प्रमुख भूमिका बजावल्या आहेत.

Om Raut

आदिपुरुष

आदिपुरुष या चित्रपटामुळे ओम राऊत यांची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Om Raut

शिवसेनेचे माजी खासदार

ओम राऊत यांचे वडील भरत कुमार शिवसेनेचे माजी खासदार देखील राहीले आहेत.

Om Raut

वडील होते संपादक

ओम राऊत यांचे वडील हे महाराष्ट्र टाइम्सचे एडिटर देखील होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Om Raut