Adipurush : 'आदिपुरुष'चा संवाद लेखक 700 रुपये घेऊन मुंबईत आला अन्...

संतोष कानडे

आदिपुरुष

संवाद आणि वेशभूषेमुळे आदिपुरुष हा सिनेमा सध्या वादात सापडला आहे

Adipurush Manoj Muntashir

मनोज मुंतशीर

संवाद लेखक मनोज मुंतशीर हे वादाच्या भोवऱ्या सापडले असले तरी त्यांचा संघर्ष मोठा आहे

Adipurush Manoj Muntashir

मुंबई

खिशात केवळ ७०० रुपये घेऊन मनोज हे मुंबईत आले होते

Adipurush Manoj Muntashir

लेखक

लेखक व्हायचं स्वप्न उराशी बाळगून त्यांनी मुंबईत वर्षानुवर्षे संघर्ष केला

Adipurush Manoj Muntashir

संघर्ष

एका मुलाखतीमध्ये मनोज यांनी आपल्या संघर्षाची गाथा खुली केली आहे

Adipurush Manoj Muntashir

इंटरव्ह्यू

इंटरव्ह्यू जाण्यासाठी शूज विकत घ्यावे, एवढेही पैसे एकेकाळी त्यांच्याकडे नव्हते

Adipurush Manoj Muntashir

अनुप

एके दिवशी काम मागण्यासाठी मनोज हे अनुप जलोटा यांच्या घरी गेले

Adipurush Manoj Muntashir

भजन

जलोटा यांनी भजन आणि गाणं लिहायला दिलं, तेव्हा तीन हजार रुपये मिळाले Adipurush Manoj Muntashir

Adipurush Manoj Muntashir

कौन बनेगा करोडपती

पुढे २००५ साली 'कौन बनेगा करोडपती' या शोची स्क्रिप्ट लिहिण्याचं काम मनोज यांना मिळालं

Adipurush Manoj Muntashir

नशीब

या शोने नशीब बदलल्याचं मनोज सांगतात

Adipurush Manoj Muntashir

बॉलिवूड

पुढे यांनी बॉलिवूडसाठी खूप गाजलेली गाणी लिहिली, यामध्ये झलक दिखला जा हेही गाणं आहे

Adipurush Manoj Muntashir

गलियाँ

तसेच तेरी गलियाँ, तेरी मिट्टी में... ही गाणी त्यांनी लिहून नाव कमावलं

Adipurush Manoj Muntashir

संवाद

परंतु आदिपुरुषमधील संवादामुळे मनोज मुंतशीर वादात अडकले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adipurush Manoj Muntashir