‘आदिपुरुष’ आता ओटीटीवर! कुठे आणि कधी दिसणार

Vaishali Patil

आदिपुरुष

प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Adipurush Ott Release:

वाद विवाद

चित्रपट प्रदर्शित होताच अनेक वाद विवाद झाले. चित्रपटात दाखवण्यात आलेली पात्रे आणि संवाद वादाचे कारण ठरले.

Adipurush Ott Release:

कमाई

600 कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट निम्माही खर्च वसूल करू शकला नाही. चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळाली पण नंतर चित्रपट चांगलाच आपटला.

Adipurush Ott Release:

रिलीज डेट

आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्याची रिलीज डेट समोर आली आहे.

Adipurush Ott Release:

प्रदर्शित

आदिपुरुष चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Adipurush Ott Release:

प्रदर्शित

रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 1 ऑगस्ट 2023 पासून OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.

Adipurush kriti Senon | Sakal

'आदिपुरुष' लवकरच आता तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adipurush Ott Release: