ओम राउत पेक्षा तर AI हुशार! फोटो व्हायरल Adipurush AI Cast

Vaishali Patil

आदिपुरुष

'आदिपुरुष' हा चित्रपट सध्या वादात सापडला आहे. आदिपुरुष हा रामायणावर आधारित आहे आणि चित्रपटातील संवादांपासून ते पात्रांच्या लूकपर्यंत अनेक प्रेक्षकांना चित्रपट आवडला नाही. AI ने आता आदिपुरुषच्या मुख्य पात्रांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

AI फोटो शेअर

आर्टिफिशियल इंटेलिजेंस पिक्चर्स बनवणाऱ्या साहिदने आदिपुरुषच्या मुख्य स्टार्सना वेगळ्या स्टाईलमध्ये दाखवणारे फोटो शेअर केले आहेत.

Adipurush AI Cast

रामायण

जे रामानंद सागर यांच्या लोकप्रिय टीव्ही मालिका रामायणमधील पात्रांशी साम्य साधतात.

Adipurush AI Cast

आदिपुरुष

या फोटोमध्ये आदिपुरुष प्रभास, क्रिती सेनॉन, सनी सिंग आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळते.

Adipurush AI Cast

हनुमानाची की भूमिका

देवदत्त गजानन नागे यांचा लुक असा हवा होता.

Adipurush AI Cast

लकेंश

सैफ अली खानने लकेंशच्या भुमिकेसाठी असा लुक करायला हवा होता.

Adipurush AI Cast

सैफ अली खान

रावणाच्या भूमिकेत सैफ अली खानचे आणखी काही लुक सोशल मिडियावर शेयर करण्यात आले आहेत.

Adipurush AI Cast

व्हायरल

सध्या हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Adipurush AI Cast

या पोस्टने नेटिझन्सला प्रभावित झाले असून चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्टसाठी याचीच नियुक्त करायला हवी होती असा सल्ला नेटकरी देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adipurush AI Cast