Trupti Toradmal : आदिपुरुषमध्ये पदर पडला, वाद झाला!

सकाळ डिजिटल टीम

मराठी चित्रपटातून केली सुरुवात...

तृप्ती ही आयशा तोरडमल या नावानं देखील ओळखली जाते. यापूर्वी तिनं दोन मराठी चित्रपटातून काम केलं आहे.

Trupti Toradmal

तो चित्रपट आवडला होता...

तृप्तीचा यापूर्वी सविता दामोदर परांजपे नावाचा चित्रपट प्रेक्षकांना कमालीचा आवडला होता. त्यातील तिच्या अभिनयाचे कौतूक झाले होते.

Trupti Toradmal

आदिपुरुषवरुन झाला वाद...

आदिपुरुष हा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे टीका होताना दिसते आहे.

Trupti Toradmal

त्यामुळे वादात अडकली...

यात आयशाची एक भूमिका आहे. तिनं बिभिषणच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Trupti Toradmal

तो सीन आवडला नाही...

आयशाच्या त्या बोल्ड भूमिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर अनेकांनी टीका केली आहे.

Trupti Toradmal

म्हणून झाला वाद...

आदिपुरुषमध्ये तिचा कपडे बदलतानाचा सीन आहे. तो काही प्रेक्षकांना आवडलेला नाही.

Trupti Toradmal

प्रेक्षक नाराज...

आदिपुरुषमध्ये अशा प्रकारचा सीन ठेवला आहे. यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर बोलून दाखवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trupti Toradmal