आदिती राव हैदरीचा इथरियल चार्म रेड वन-शोल्डर आऊटफिटमध्ये अनोखी जलवा

Anuradha Vipat

अदिती राव हैदरी

अदिती राव हैदरी तिच्या अभिजात फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे.

Aditi Rao Hydari's

चाहत्यांना खुश करण्यासाठी खास गोष्ट

ज्युबिली फेम अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना खुश करण्यासाठी एक खास गोष्ट केली आहे.

Aditi Rao Hydari's

तिच्या मनमोहक अदा

लाल रंगाच्या को-ऑर्डरमध्ये तिच्या मनमोहक अदा बघून तिचे फॅन्स खुश झाले आहेत.

Aditi Rao Hydari's

उत्तोत्तम प्रोजेक्ट

तिने फॅशन आयकॉन म्हणून तिचं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या व्यावसायिक कारकिर्दीत आदिती राव हैदरी सध्या अनेक उत्तोत्तम प्रोजेक्ट करत आहे

Aditi Rao Hydari's

नेटफ्लिक्सवर पदार्पण

या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर पदार्पण करणारे चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ती मॅग्ना ऑपस हीरामंडीचा एक भाग होणार आहे

Aditi Rao Hydari's

मूक चित्रपट

आदिती विजय सेतुपतीसोबत गांधी टॉक्स नावाच्या मूक चित्रपटातही काम करत आहे.

Aditi Rao Hydari's

हॉलीवूडमध्ये पदार्पण

ति हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं समजतयं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Rao Hydari's