Aditi Tripathi : तेलुगू इंडस्ट्रीतील सौंदर्य पाहावचं लागतं!

रवींद्र देशमुख

अदिती त्रिपाठी ही एक टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.

Aditi Tripathi

अदिती प्रामुख्याने कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये काम करते.

Aditi Tripathi

तिचा जन्म गोरखपूर, उत्तर प्रदेशात झाला आहे.

Aditi Tripathi

शिक्षणानंतर अदितीने स्टार माँवरील 'पल्लकिलो पेल्लीकुथुरु' या मालिकेतून तेलुगू टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली.

Aditi Tripathi

अदिती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Aditi Tripathi

तिचे देशभरात चाहते आहेत.

Aditi Tripathi

अदितीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Aditi Tripathi

अदितीच्या सौंदर्याचे चाहते मोठ्या प्रमाणात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Tripathi