सूर्याची निर्मिती कशी झाली? सूर्य पृथ्वीला गिळणार का?

Sandip Kapde

ISRO

ISRO च्या आदित्य एल १ माहिमेमुळे जगभरात भारताचे कौतुक होत आहे. सर्वांना सूर्याबाबत जाणून घेण्याची इच्छा आहे.

How Was the Sun Formed

सूर्याची निर्मिती कशी झाली, कधी झाली, असे प्रश्न देखील असा प्रश्न देखील सर्वांना पडला आहे.

How Was the Sun Formed

यापूर्वी अनेक संशोधन झाले. यामध्ये सूर्याचा जन्म ४.५ अब्ज वर्षापूर्वी झाला. काही तारे मृत होताना काही भाग शिल्लक राहिला त्यातून सूर्याची निर्मिती झाली.

How Was the Sun Formed

सूर्य

सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियमपासून बनलेला मोठा गोळा आहे. सूर्याचं बाह्य आवरण हायड्रोजन, हेलियम, लोह, सिलिकॉन, सल्फर, मॅग्नेशियम, ऑक्सिजन, कॅल्शियम, क्रोमियम या तत्वांपासून  बनलेलं आहे.

How Was the Sun Formed

सूर्य हा एक चुंबकीय सक्रिय तारा आहे. सूर्य प्रकाश पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मुख्य उर्जा स्त्रोत आहे. सूर्याचे स्थर कांद्याच्या स्थराप्रमाणे आहेत.

How Was the Sun Formed

सूर्याचे स्तर जाणून घेऊया.

How Was the Sun Formed

न्यूक्लियस

सूर्याचे सर्वात आतील क्षेत्र आहे. तो ताऱ्याचा एक पंचमांश भाग व्यापतो. या ठिकाणी सूर्यावर प्रचंड अणुस्फोट झाले आहेत.

How Was the Sun Formed

तेजस्वी झोन

हेलियम आणि आयनीकृत हायड्रोजनने बनलेले स्तर आहे. या क्षेत्रामुळे सूर्याची अंतर्गत ऊर्जा सहजपणे बाहेरच्या दिशेने पसरते. त्यामुळे या भागातील तापमान कमी होते.

How Was the Sun Formed

संवहन क्षेत्र

हे क्षेत्र सूर्यापासून दिसणारा प्रकाश सोडते.

How Was the Sun Formed

सूर्य मुकुट

बाह्य सौर वातावरणातील सर्वात पातळ स्तर आहे. सर्वात आतील स्तरांच्या तुलनेत लक्षणीय उबदार आहे. सूर्याच्या स्वरूपाचे न सुटलेलं हे एक रहस्य आहे. पदार्थाची कमी घनता आणि एक तीव्र चुंबकीय क्षेत्र आहे.हा स्तर अने क्ष-किरणांचा स्त्रोत आहे.

How Was the Sun Formed

सूर्य ग्रहण म्हणजे काय?

सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान येऊन चंद्राने पृथ्वीवरून दिसणारा सूर्याचा दर्शनी भाग झाकला की सूर्यग्रहण होतं.

How Was the Sun Formed

सूर्य पृथ्वीला गिळणार का?

How Was the Sun Formed

तर संशोधनानुसार सूर्याच्या मध्यभागी हायड्रोजन कण प्रचंड दबावाखाली असतात. या कणांची एकमेकांशी टक्कर होऊन हेलियम जन्माला येते.

How Was the Sun Formed

या प्रक्रियेत जवळपास ४० लाख टन हायड्रोजनचं रूपांतर होत नाही. त्याचं रूपांतर उर्जेत होतं. हीच ऊर्जा अवकाशात पसरते. सूर्याची ही प्रक्रिया ४.५ वर्ष चालेल. त्यानंतर सूर्यामधील हायड्रोजन समाप्त होईल. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How Was the Sun Formed