Adolf Hitler: तुम्हाला माहितीये क्रुर हिटलरही होता नोबेल पुरस्काराचा दावेदार..!

धनश्री भावसार-बगाडे

आयरन क्रॉस सन्मान

पहिल्या महायुद्धात हिटलर सेनेत भरती झाला. त्यानंतर त्याला दोन वेळा आयरन क्रॉस सन्मानाने गौरविण्यात आले.

Adolf Hitler Birth Anniversary | esakal

चित्र काढून उदरनिर्वाह

वयाच्या १६ व्या वर्षी शाळा सोडून पोस्टकार्डवर चित्र काढून हिटलर उदरनिर्वाह करत असे.

Adolf Hitler Birth Anniversary | esakal

शुद्ध शाकाहारी

अनेकांचा जीव घेणारा, क्रूरतेचा कळस गाठणारा हिटलर स्वतः मात्र शुद्ध शाकाहारी होता.

Adolf Hitler Birth Anniversary | esakal

वडिलांचे लग्न

हिटलरच्या वडिलांनी तीन लग्न केले. पहिली बायको फार जास्त वयाची, दुसरी मुलीच्या वयाच्या आणि तिसरी पत्नी ही हिटलरची आई होती.

Adolf Hitler Birth Anniversary | esakal

लोकांचे मृत्यू

वृत्तानुसार हिटलरच्या राजनीतीमुळे १ लाख १० हजार लोकांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या महायुद्धात साधारण ६ कोटी लोक मरण पावले.

Adolf Hitler Birth Anniversary | esakal

पेंटर बनायचं होतं

हिटलरला पेंटर बनण्याची इच्छा होती. १९०७ आणि ०८ या वर्षी अॅकॅडमी ऑफ फाइन आर्ट्स यांनी त्याला पुन्हा पुन्हा नाकारलं.

Adolf Hitler Birth Anniversary | esakal

टूथ ब्रश मिशी

आजही हिटलरच्या मिशीला टूथब्रश मिशी म्हणून ओळखलं जातं.

Adolf Hitler Birth Anniversary | esakal

मरणाला घाबरायचा

सबंध जगाला मृत्यूचं भय दाखवणारा हिटलर रोज मात्र स्वतःच्या मृत्यूच्या भीतीने ग्रासलेली रात्र घालवत.

Adolf Hitler Birth Anniversary | esakal

नोबेल पुरस्कार

विशेष म्हणजे क्रुरतेचं, हुकूमशाहीचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या एडोल्फ हिटलरला शांतीसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कारासाठी नामांकीत करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adolf Hitler Birth Anniversary | esakal