डंकीनंतर राजकुमार हिरानी करणार ओटीटीमध्ये पदार्पण, विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत

Anuradha Vipat

ओटीटी डेब्यू

दिग्दर्शक राजकुमार हिरानी त्यांच्या 'डंकी' चित्रपटामुळे सतत चर्चेत असतात.आता हिराणी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, ज्याचे कारण डंकी नाही तर त्याचा ओटीटी डेब्यू आहे

Rajkumar Hirani OTT debut

एका मुलाखतीतही याची पुष्टी

डिंकीच्या यशानंतर हिरानी आता ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने एका मुलाखतीतही याची पुष्टी केली आहे.

Rajkumar Hirani OTT debut

विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत

हिरानींच्या या प्रोजेक्टमध्ये १२वी फेल फेम विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत असणार आहे.

Rajkumar Hirani OTT debut

या वृत्ताला दुजोरा मिळाला

गेल्या काही दिवसांपासून हिरानी विक्रांत मॅसीसोबत ओटीटीवर पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. आता अखेर या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.

Rajkumar Hirani OTT debut

ज्याचे शूटिंग...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिरानी म्हणाले, 'मी एक ओटीटी शो करत आहे, ज्याचे शूटिंग या महिन्यापासून (जानेवारी) सुरू होणार आहे.

Rajkumar Hirani OTT debut

डिस्ने प्लस हॉटस्टार

डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा शो असेल, ज्यामध्ये विक्रांत मुख्य भूमिकेत असेल

Rajkumar Hirani OTT debut

सलमान खानचा 'द बुल' चित्रपट तृषा कृष्णनच्या हातून निसटला का? जाणून घ्या सत्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan's 'The Bull' film