Exercise नंतर इंस्टंट एनर्जी हवीये? ट्राय करा हे ड्रिंक्स

सकाळ डिजिटल टीम

फक्त व्यायाम करणं पुरेसं नसतं. व्यायामानंतर शरीरात पुन्हा एनर्जी तयार करणं आवश्यक असतं.

Energy Drink | esakal

एक्सरसाईज केल्यावर उर्जा कमी झाल्याने थकवा येतो आणि त्यामुळे सुस्ती येण्याची शक्यता असते.

Energy Drink | esakal

अशावेळी ताबडतोब एनर्जी मिळेल असे ड्रींक्स घेतले तर शरीरात उर्जा जाणवते.

Energy Drink | esakal

इंस्टंट एनर्जीसाठी नारळ पाणी उत्तम असतं. त्यामुळे शरीर हायड्रेट होतं.

Energy Drink | esakal

ताकात पोटॅशियम, फॉस्फरस, प्रोटीन, गुड बॅकटेरिया, लॅक्टिक अ‍ॅसिड, कॅल्शियम इत्यादी पोषण तत्व असतात.

Energy Drink | esakal

फळांनी ताबडतोब एनर्जी मिळते. त्यामुळे फळांचा ज्यूस व्यायामामुळे येणाऱ्या थकव्यातून बाहेर पडण्यासाठी उत्तम पर्याय ठरतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Energy Drink | esakal