सलमानसोबत काम करण्यास नकार दिल्यानंतर जुहीला या अभिनेत्यासोबत करायचे होते काम

Anuradha Vipat

अभिनेत्री जुही चावला

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला 56 वर्षांची झाली आहे. अभिनेत्रीने तिच्या चित्रपटांनी तिच्या चाहत्यांना खूप प्रभावित केले आहे.

Juhi chawala birthday

करिअरची सुरुवात

जुही चावलाने तिच्या करिअरची सुरुवात 1986 मध्ये केली होती. मात्र कयामत से कयामत तक या चित्रपटात आमिर खानसोबत काम केल्यानंतर तिला ओळख मिळाली.

Juhi chawala birthday

रोमँटिक चित्रपट

हा रोमँटिक चित्रपट आजही खूप आवडतो. पण याच काळात जुही चावलाचा आणखी एक चित्रपट होता ज्यात सलमान खान काम करणार होता.

Juhi chawala birthday

चित्रपटात काम करण्यास नकार

मात्र जुहीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. यानंतर सलमान खानने एक निर्णय घेतला ज्यावर तो आजही ठाम आहे

Juhi chawala birthday

सलमान खान

यावेळी सलमान खानचा मैने प्यार किया हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो नवखा होता पण लोकप्रिय होत होता.

Juhi chawala birthday

मुख्य अभिनेत्रीचा शोध

यावेळी दीपक बहरी कुर्बान नावाचा चित्रपट बनवत होते. या चित्रपटात सलमान खानला आधीच कास्ट करण्यात आले होते. मात्र चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचा शोध सुरू होता.

Juhi chawala birthday

जुही चावलाशी चर्चा

मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी जुही चावलाशी चर्चा झाली होती. मात्र यावर जुहीने स्पष्टपणे उत्तर दिले नाही.यानंतर जुहीला याबाबत विचारण्यात आले असता तिने कोणत्याही नवीन अभिनेत्यासोबत काम करणार नसल्याचे सांगत नकार दिला होता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Juhi chawala birthday