शाहरुख खाननंतर आता क्रिती सेननलाही मिळाला UAE गोल्डन व्हिसा

Anuradha Vipat

राष्ट्रीय पुरस्कार

गतवर्षी क्रितीला तिच्या ‘मिमी’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

Kriti Sanon got UAE Golden Visa

आणखी एक यश

या सगळ्यात आता क्रितीने आणखी एक यश आपल्या नावावर केले आहे.

Kriti Sanon got UAE Golden Visa

यूएई गोल्डन व्हिसा

क्रिती सेनन हिला यूएई गोल्डन व्हिसा देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Kriti Sanon got UAE Golden Visa

प्रसिद्ध भारतीय चित्रपट कलाकार

याआधी शाहरुख खान, रणवीर सिंग आणि अनेक प्रसिद्ध भारतीय चित्रपट कलाकारांना हा सन्मान मिळाला आहे

Kriti Sanon got UAE Golden Visa

सीईओ इक्बाल मार्कोनी

ECH डिजिटलचे सीईओ इक्बाल मार्कोनी यांच्याकडून कृती सेननला गोल्डन व्हिसा मिळाला आहे.

Kriti Sanon got UAE Golden Visa

हा सन्मान

कृतज्ञता व्यक्त करताना, कृतीने लिहिले आहे , “यूएईचा गोल्डन व्हिसा मिळणे हा सन्मान आहे.

Kriti Sanon got UAE Golden Visa

ओटीटीने मोडली स्टार सिस्टमची परंपरा, दिया मिर्झाचं वक्तव्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dia Mirza statement