लग्नाच्या तीन वर्षांनी यामी गौतम होणार आई?

Anuradha Vipat

अभिनेत्री यामी गौतम

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या तिच्या आगामी 'आर्टिकल 370' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Yami Gautam will become a mother

डेट जाहीर

नुकतेच कलम 370 चे फर्स्ट लूक पोस्टर आणि टीझर रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

Yami Gautam will become a mother

मुंबईत स्पॉट

चित्रपटाच्या घोषणेनंतर, यामी तिच्या पती आणि आईसोबत मुंबईत स्पॉट झाली.

Yami Gautam will become a mother

प्रेग्नेंसीच्या बातम्या

अशा परिस्थितीत यामीचा लूक पाहून तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या आहेत. मात्र, या बातम्यांवर यामीची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

Yami Gautam will become a mother

बेबी बंप

यावेळी यामीने तिच्या सूटचा दुपट्टा खूप वेगळ्या स्टाईलमध्ये वेअर केला होता, ज्यामुळे यामी प्रेग्नंट असून तिने तिचा बेबी बंप दुपट्ट्याने लपवल्याचे बोलले जात आहे.

Yami Gautam will become a mother

तू प्रेग्नंट आहेस का?

यावर एका यूजरने लिहिले, तू प्रेग्नंट आहेस का? तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ती प्रेग्नंट आहे, असे वाटत असेल तर तिचे अभिनंदन.

Yami Gautam will become a mother

बिग बॉसने या स्टार्सचे उजळले नशीब ,ट्रॉफी मिळाली नाही पण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss