बिग बॉस जिंकल्यानंतर मुनावर फारुकीने या खास व्यक्तीला समर्पित केली ट्रॉफी

Anuradha Vipat

मुनावर फारुकीने ट्रॉफी जिंकली

काल रात्री 'बिग बॉस 17' च्या ग्रँड फिनाले झाला. स्टँड अप कॉमेडियन मुनावर फारुकीने ट्रॉफी जिंकली

Munawar Farooqui dedicated trophy this person

मुनव्वरची पहिली मुलाखत

विजेता झाल्यानंतर मुनव्वरची पहिली मुलाखतही समोर आली आहे, ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांचे आभार मानताना आणि त्याच्या प्रवासाबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत आहे

Munawar Farooqui dedicated trophy this person

मुनव्वर म्हणाला की...

बोलताना मुनव्वर म्हणाला की तो ही ट्रॉफी त्याच्या आईला समर्पित करत आहे

Munawar Farooqui dedicated trophy this person

ट्रॉफी आईला समर्पित

आईला ट्रॉफी समर्पित करताना मुनव्वर म्हणाला, 'आई तू माझ्यासोबत नव्हतीस, पण तुझी सावली माझ्या पाठीशी होती

Munawar Farooqui dedicated trophy this person

घरी जाण्यासाठी उत्सुक

मुनव्वर घरी जाण्यासाठी खूप उत्सुक आहे, पण त्याआधी तो आता आयुष्यात सेटल होण्याचा विचार करतोय, हेही त्याने शेअर केले

Munawar Farooqui dedicated trophy this person

बक्षीस म्हणून ५० लाख रुपये

विजेता ठरलेल्या मुनव्वरला बक्षीस म्हणून ५० लाख रुपये मिळाले आणि एक नवीन कारही मिळाली

Munawar Farooqui dedicated trophy this person

बॉबी देओलने शेअर केला सूर्यासोबत काम करण्याचा अनुभव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bobby Deol
येथे क्लिक करा